गॅलरी 📢 नागरिकांना आवाहन – आगामी ग्रामसभेस उपस्थित राहून आपले सूचना / अभिप्राय नोंदवावेत. 📢 पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कामामुळे दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. 📢 ग्रामपंचायतीच्या कराची थकबाकी ३० सप्टेंबर पर्यंत भरणा करावा, अन्यथा दंड आकारला जाईल. 📢 ग्रामपंचायत रसलपूर येथे दिनांक २० सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा.